महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी राज्य विधानपरिषदेत, "केंद्र सरकारने "कर्नाटक-व्याप्त महाराष्ट्र" भाग केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करावा." असे म्हंटले. सीमाभागतील मराठी जनतेला नाहक त्रास सहन करायला लागत आहे. महाराष्ट्र शासनाची 'A Case For Justice' ही फिल्म सर्व सभासदांना दाखवण्यात यावी." असेही उद्धव ठाकरे म्हणले.