आयसीआयसीआय बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर यांना सीबीआय कोर्टात हजर, चंदा कोचर यांच्या वतीने ज्येष्ठ वकील अमित देसाई युक्तिवाद करणार , व्हिडीओकॉन कंपनीला नियमबाह्य कर्ज वाटप करत आर्थिक घोटाळा केल्याचा आरोप कोचर दाम्पत्यावर आहे. याप्रकरणी त्यांना काल अटक करण्यात आलीय.