महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर वादग्रस्त वक्तव्य करत असतानाच कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी खासदार संजय राऊत यांना थेट देशद्रोही म्हंटलं. संजय राऊत म्हणजे चीनचे एजंट असल्याचा आरोपही त्यांच्यावर करण्यात आलाय. आता संजय राऊत यांनी देखील यावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.