Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 12/21/2022
सन २०१४ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील अकोला, अमरावती औरंगाबाद, बीड, बुलढाणा, हिंगोली ,जालना, लातूर, नांदेड, उस्मानाबाद , परभणी वर्धा, वाशीम, यवतमाळ या १४ जिल्ह्यात अल्प भूधारक शेतकरी यांना apl ही शेतकरी योजना लागू करण्यात आलेली. एपीएल रेशन कार्डधारक असणाऱ्या शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात धान्याचे वितरण करण्यात येत होते. मात्र मागील दोन महिन्यांपासून ही योजना बंद करण्यात आल्याचे पाहायला मिळत असून शेतकरी आता चिंतेत आहेत.

#DevendraFadnavis #Buldhana #RationCard #APLScheme #Crop #PMKVY #Shetkari #Maharashtra #Farmers #Farming #HWNews

Category

🗞
News

Recommended