विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा दूसरा दिवस आहे आणि सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपल्याच पाहायला मिळत आहे. त्यातच सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांनं विरोधात पायऱ्यांवर घोषणाबाजी देखील केली. दरम्यान, आमदार अमोल मिटकरी यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली.