Babri Masjid पाडण्यापूर्वीही अयोध्येत दंगली उसळल्या होत्या, जाणून घ्या इतिहास | Sakal
  • last year
#babrimasjid #dangal #sakal
बाबरी मशीद जी मुघल शासक बाबरचा सेनापती मीर बाकी याने अयोध्येत बांधली होती. असे मानले जाते की, ही मशीद मीर बाकीने त्याचा सम्राट बाबरच्या नावावर बांधली होती. बाबर १५२६ मध्ये भारतात आला. १५२८ पर्यंत त्याचे साम्राज्य अवधपर्यंत म्हणजे आताच्या अयोध्येपर्यंत पोहोचले. पण याच अयोध्येत बाबरी मशीद पाडण्याआधीही दंगली उसळल्या होत्या, जाणून घेऊयात-
मराठी ताज्या बातम्या | Latest Marathi News | Maharashtra News | Daily News Update | Breaking News | Marathi News Live | Viral Videos | Latest News

Please Like and Subscribe for More Videos.
Recommended