Navratri Special : पुण्यात सोमवारपासून नवरात्रौ महोत्सवाला सुरुवात होणार
  • 2 years ago
श्रीगणेश कला क्रीडा रंगमंच इथे पुणे नवरात्रौ महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे येत्या सोमवारी घटस्थापनेदिवशी पुणे नवरात्रौ महोत्सवाचं उद्घाटन होणार आहे पुण्यातील भाविकांसाठी गायन, वादन, नृत्य अशा विविध कलांनी परिपूर्ण असलेला पुणे नवरात्रौ महोत्सव आहे सोमवारी सुरु होणाऱ्या महोत्सवाची ५ ऑक्टोबरला सांगता होईल

#NavratriSpecial #Pune #Maharashtara
मराठी ताज्या बातम्या | Latest Marathi News | Maharashtra News | Daily News Update | Breaking News | Marathi News Live | Viral Videos | Latest News

Please Like and Subscribe for More Videos.
Recommended