2 months ago

‘तुका’ म्हणे त्याचा संग नको देवा, मुंढेंच्या सततच्या बदलीमागे कारण काय?| Transfer IAS Tukaram Mundhe

HW News Marathi
HW News Marathi
सरकार कुणाचंही असो IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांची बदली मात्र ठरलेलीच असते. शिस्तप्रिय आणि धडाकेबाज प्रशासकीय अधिकारी अशी ओळख असणाऱ्या तुकाराम मुंढे यांची 17 वर्षांच्या कार्यकाळात 15 हून अधिक वेळा बदली झाली आहे. त्यामुळे तुकाराम मुंढे नक्की कोण आहेत आणि सतत त्यांची बदली का होते याविषयी जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा.

#IASOfficer #TukaramMundhe #Transfer #EknathShinde #TanajiSawant #HealthMinister #Shivsena #HealthDepartment #BJP #Shirdi #Nagpur #Commissioner #MMRDA #Maharashtra

Browse more videos

Browse more videos