2 months ago

अरे, तुम्ही वाघ आहात कि गांडूळ बुलढाण्यात Uddhav Thackeray कडाडले । Supriya Sule । Abdul Sattar । EKnath Shinde

HW News Marathi
HW News Marathi
शिवसेना (Shiv Sena) (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मराठी मातीतील गद्दारी, असा उल्लेख शिंदे गटावर जोरदार हल्ला चढवला. तसेच ही गद्दारी गाडण्यासाठी जिजाऊंच्या जन्मभूमीत सभा घेतल्याचे ठाकरे यांनी सांगितले. ते शनिवारी बुलडाण्यातील चिखली येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात बोलत होते.

#Buldhana #UddhavThackeray #abdulsattar #supriyasule #Shivsena #adityathackeray #eknathshinde #maharashtra #hwnewsmarathi

Browse more videos

Browse more videos