2 months ago

‘राज्यपाल’ पदाची गरज उरली आहे का? | Governor Bhagat Singh Koshyari | Ulhas Bapat | Shivaji Maharaj

HW News Marathi
HW News Marathi
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या सततच्या वक्तव्यांमुळे आतापर्यंत महाराष्ट्रात जे नाहक वाद निर्माण झाले आहेत. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचा राजीनामा घ्या अशी मागणी जोर धरू लागली आहे. पण राज्यपालांना त्यांच्या पदावरून हटवता येतं का? सध्या महाराष्ट्राला राज्यपालांची गरज आहे का? याविषयी कायदा काय सांगतो हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा.

#BhagatSinghKoshyari #AdityaThackeray #UlhasBapat #AjitPawar #Maharashtra #NCP #BJP #MVA #Shivsena #ChhatrapatiShivajiMaharaj #Telangana #Kerala #TamilNadu #Mumbai

Browse more videos

Browse more videos