2 months ago

"कामाला लागा", बैठकीत उद्धव ठाकरेंचा पदाधिकाऱ्यांना आदेश | Kishori Pednekar| Disha Salian | Shivsena

HW News Marathi
HW News Marathi
आगामी निवडणुकीसाठीची तयारी करा पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचे आजच्या बैठकीत मुंबईतील पदाधिकाऱ्यांना आदेश ज्याची सत्ता आहे ते वॉर्ड पुर्नरचना करणारच त्यांनी ती करू द्या आपण जिंकण्यासाठी मैदानात उतरू या मुंबई महापालिका आपल्याकडेच राहणार, कामाला लागा सिनेट निवडणुकीच्या तयारीला लागा पक्ष प्रमुखांचे आदेश.

#KishoriPednekar #DishaSalian #SushantSinghRajput #BMC #Elections #CBI #NarayanRane #AdityaThackeray #UddhavThackeray #BJP #Shivsena #Maharashtra

Browse more videos

Browse more videos