Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 11/16/2022
शिवसंग्रामचे प्रमुख विनायक मेटे यांच्या मृत्यूप्रकरणात सीआयडीच्या हाती सबळ पुरावे आले आहेत. त्यानंतर सीआयडीने विनायक मेटे यांचा वाहन चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवला आहे.

#VinayakMete #AccidentNews #Panvel #DevendraFadnavis #CarAccident #CID #EknathShinde #Shivsangram #DeathCase #Maharashtra #ShivSena #BJP

Category

🗞
News

Recommended