ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जितेंद्र आव्हाड यांच्यावरचे गुन्हे मागे घ्या, धुमधडाक्यात शिंदे गटात प्रवेश करू, अशी मोठी ऑफर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात आली आहे. नाशिकच्या माजी नगरसेविकेने ही ऑफर दिली आहे. या अनोख्या ऑफरविषयी जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा.