Jitendra Awhad यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर दुपारी दोन वाजता निकाल | NCP | Mumbra | BJP |
  • last year
राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे माजी मंत्री आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर एका महिलेने विनयभंग केल्याचा आरोप केल्यानंतर त्यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला . गेल्या आठवड्यापासून जितेंद्र आव्हाडांवर अनेक प्रकरणावरुन गुन्हा दाखल करण्यात येत आहे.

#DevendraFadnavis #Mumbra #JitendraAwhad #SupriyaSule #BombayHighCourt #MumbaiPolice #EknathShinde #RidaRashid #HWNewsMarathi
Recommended