Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 11/14/2022
अभिनेत्री मीना नाईक यांनी लहान मुलींवर होणाऱ्या लैंगिक अत्याचारांच्या समस्येवर भाष्य करणारं 'अभया' या नाटकाची निर्मिती केली आहे. या 'अभया' नाटकातून त्या 16 वर्षांच्या अभयाची कहाणी सांगतात. हे नाटक लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण करणाऱ्या पोक्सो (POCSO) कायद्याबद्दल जागरूकता निर्माण करते.

Category

🗞
News

Recommended