आता त्या बोलण्याला काही अर्थ नाही कीर्तिकर हे आमचे जेष्ठ नेते होते या वयात पक्षाने . हा दुर्दैवी निर्णय म्हणणार नाही पण कीर्तीकरांसारखे नेते पक्ष सोडून जातात सर्वकाही प्राप्त करून तेव्हा लोकांच्या मनात एक वेगळी भावना निष्ठा या शब्दाविषयी निर्माण होते