संजय राऊत यांना केलेली अटक आकसाने कोर्टाने इडीवर ओढलेले ताशेरे बघून तरी पुढे इडी अशा प्रकारची कोणाच्या कुटुंबाला त्रास होईल अशी कारवाई करणार नाही.ईडी कुणाच्या तरी दबावाखाली कोणालाही अटक करते,त्यामुळे आम्हालाच नाही,विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या मनात अटकेची भीती