काँग्रेसची भारत जोडो यात्रा राज्याच्या दौऱ्यावर आली असताना साताऱ्यात मात्र काँग्रेस तोडो यात्रा भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी सुरु केले असून लवकरच भाजपमध्ये सातारा जिल्ह्यातील दिग्गज नेते प्रवेश करणार असल्याचा गौप्यस्फोट भाजपचे सातारा जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे यांनी पत्रकार परिषदेत मध्ये केला आहे.