दिवाळी आली की बालगोपाळांसह मोठेही किल्ला बनवण्याच्या तयारीत गुंतून जातात. दिवाळीचा आठवडा - पंधरा दिवस हा किल्ला मोठ्या दिमाखात मिरवत असतो. हा किल्ला सजवण्यासाठी विविध प्रकारची खेळणी ठेवली जातात. आठवड्याभरासाठीची ही सजावट म्हणजे किल्ल्यावरची खेळणी बनवण्यासाठी मात्र कारागीर सहा महिने आधीपासून तयारी करत असतात. कशी असते ही संपूर्ण प्रक्रिया...जाणून घ्या या व्हिडीओच्या माध्यमातून... #diwali2022 #killa #maharashtra #sakal मराठी ताज्या बातम्या | Latest Marathi News | Maharashtra News | Daily News Update | Breaking News | Marathi News Live | Viral Videos | Latest News