भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अजित पवार आणि जयंत पाटीलाना यांच्या प्रश्नाला उत्तर देत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर सुद्धा निशाणा साधला आहे. बावनकुळे म्हणाले, उद्धव ठाकरेंनी ना बॅटिंग केली ना बॉलिंग, सगळं अजितदादा, जयंत पाटलांनीच सांभाळा
#ChandrashekharBawankule #AjitPawar #JayantPatil #NCP #Mantralaya #Shivsena #BJP #HWNews
#ChandrashekharBawankule #AjitPawar #JayantPatil #NCP #Mantralaya #Shivsena #BJP #HWNews
Category
🗞
News