Uddhav Thackeray Symbol | शिवनेरी किल्ल्यावर ठाकरे गटाकडून आनंदोत्सव साजरा | Politics | Maharashtra
  • 2 years ago
‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ हे नाव आणि ‘मशाल’ चिन्ह मिळाल्यानंतर पुण्याच्या जुन्नर तालुक्यातील ठाकरे गटातील शिवसैनिकांनी शिवनेरी किल्ल्यावरील शिवजन्मस्थळी मशाल प्रज्वलित करून आनंदोत्सव साजरा केला.
Recommended