ठाकरे-शिंदेंचं जुळू न देणारा नेता कोण? मोठी खळबळ | Uddhav Thackeray |Shivsena | Eknathshinde

  • 2 years ago
Eknath Shinde Vs Uddhav Thackeray / Uddhav Thackeray Shivsena Logo / Shivsena bhavan, Shivsena shakha : एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे शिवसेनेला जबरदस्त धक्का बसला आहे. शिवसेनेचा टांगा पलटी आणि घोडे फरार असं आता सोशल मीडियावर गमतीत म्हटलं जातंय... एकनाथ शिंदेंसोबत तब्बल ४० आमदारांनी विरोधात भूमिका घेत थेट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आव्हान दिलं. शिवसेनेला सत्तेतून बाजूला केलं आणि ठाकरेंचं मुख्यमंत्रिपदही गेलं. शिंदे एवढंच करून थांबले नाहीत तर, शिवसेनेनं जिथं पहिला विजय पाहिला त्या ठाण्यातील ६० पेक्षा जास्त नगरसेवकही गळाला लावले. Guruprasad vo
#Eknathhsinde #Shivsena #Uddhavtackeray #Senabhavan #Maharashtranews

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended