आमदारकी अडचणीत? कोण आहेत यामिनी जाधव? Who Is Yamini Jadhav? Uddhav Thackeray | Shivsena |Maharashtra
  • 3 years ago
शिवसेनेच्या एका महिला आमदाराच्या बनवाबनवीची चर्चा सध्या जोरात सुरु आहे... मुख्य म्हणजे त्यांच्यावर कुणा विरोधकांनी आरोप केलेले नाहीयेत.. तर आयकर विभागानेच त्यांची आमदारकी अयोग्य असल्याचं जाहीर करण्यात यावं अशी मागणी केलेय.. आता ही मागणी मुळात का करण्यात आलेय.. हे फार इंटरेस्टिंग आहे... कारण यात एक बनवाबनवीचा अँगल आहे... तो काय आहे? आणि यामुळे शिवसेनेचा एक आमदार आता कमी होणार का? हे या व्हिडीओतून जाणून घेऊ - ( Guru Anchor )

#Lokmat #YaminiJadhav #UddhavThackeray #Shivsena #MaharashtraNews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended