Pune l पुण्यात वाहतूक पोलिस आणि शिवनेरी बस चालक यांच्या भांडणाचा व्हिडिओ वायरल l Pune Traffic Police l Sakal
  • 2 years ago
पुण्यात वाहतूक पोलिस आणि शिवनेरी बस चालक यांच्या भांडणाचा व्हिडिओ वायरल. पोलिसांनी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत बसची काच फोडल्याप्रकरणी चालकाने बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

#PuneNewsUpdates #PuneNews #MarathiNews #maharashtrabreaking #PuneBreaking #BreakingNews #maharashtra #bignews #esakal #SakalMediaGroup
Recommended