4 months ago

MCA निवडणुकीसाठी Sharad Pawar - Ashish Shelar यांचं संयुक्त पॅनल| Andheri Bypoll Elections| Mumbai

HW News Marathi
HW News Marathi
मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाची निवडणूक 20 ऑक्टोबरला होणार असून या निवडणुकीत प्रतिस्पर्धी गट शरद पवार आणि आशिष शेलार आता एकत्रपणे संयुक्त पॅनल घेऊन मैदानात उतरणार आहेत. भारतात अगदी कोणतीही निवडणूक ही चुरशीचीच होत असल्यानं मुंबई क्रिकेट असोसिएशनची निवडणूक कशी साधी होईल, त्यामुळेच दररोज नवनवीन ट्वीस्ट समोर येत असून आधी पवार आणि शेलार गट वेगवेगळे उतरणार होते, पण आता दोघेही एकत्रपण निवडणूक लढवणार असल्याने या निवडणुकीत बरेच कट्टर प्रतिस्पर्धी एकत्र मैदानात उतरणार आहेत.

#MCA #AshishShelar #SharadPawar #Elections #SanjayRaut #ED #PatraChawl #NanaPatole #Andheri #Bypoll #Maharashtra #HWNews

Browse more videos

Browse more videos