Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 10/10/2022
निवडणूक आयोगाने शिवसेनेचे चिन्ह आणि नाव गोठवल्यानंतर शिंदे गटाकडून उद्धव ठाकरेंच्या गटावर टीका केली जात आहे. तर उद्धव ठाकरे गटातील नेत्यांनी शिंदे गटावर आरोपांचा भाडीमार केला आहे. शिवसेनेच्या फायर ब्रान्ड नेत्या सुषमा अंधारे यांनीही सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी,(Prime Minister Narendra Modi) केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Home Minister Amit shaha) व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadanvis) यांच्यावर टीका केली आहे. पंतप्रधान मोदी-शाह, फडणवीसांचे कुटील राजकारण जिंकली असल्याचं त्या म्हणाल्या आहेत.

#Shivsena #SushmaAndhare #NarendraModi #UddhavThackeray #DevendraFadnavis #HWNewsMarathi

Category

🗞
News

Recommended