Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 10/7/2022
आठवलेंच्या या वक्तव्यावर वंचित बहुजन आघाडी नेते प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) जोरदार टीका केली. आता अनेक गोष्टी चालल्या आहेत. कुणाचं तरी गुणगान गातात, कुणी लोटांगण घालतात आणि काही जण मंत्रिपद कायमचं टिकलं पाहिजे म्हणून येड्यासारखं बडबड करतात. असं सांगत प्रकाश आंबेडकरांनी आठवलेंच्या (Ramdas Athawale) त्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला.

#MNS #BJP #AmeyKhopkar #RSS #Nagpur #RamKadam #RajThackeray #Adhipurush #Movie #RamdasAthawale #PrakashAmbedkar #MaharashtraPolitics #2022

Category

🗞
News

Recommended