Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 10/6/2022
शिवसेनेची (ShivSena) स्थापना झाल्यापासून दसरा मेळाव्यात (Dasara Melava) बाळासाहेब ठाकरे यांचे विचार ऐकण्यासाठी लोक यायचे. पण कालच्या दसरा मेळाव्यात काहींची भाषण नको इतकी लांबली. आता कुणाची लांबली ते तुम्हालाही माहिती आहे,"" असा मिश्किल टोला राष्ट्रवादी काँग्रसचे (NCP) नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी अप्रत्यक्षरित्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना लगावला.

#AjitPawar #EknathShinde #UddhavThackeray #DasaraMelava #ShivSena #ShindeCamp #Mumbai #Baramati #MaharashtraPolitics #NCP

Category

🗞
News

Recommended