Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 10/4/2022
“नारायण राणे यांनी पक्ष सोडल्यावर रामदास कदम यांनी मदत केली. त्यानंतरही उद्धव ठाकरे ठाकरेंनी कदम यांना सन्मानाने वागणूक दिली. मात्र, त्यांचे संस्कार ते दाखवत आहेत. मग मुलगा रामदास कदम यांना बोलण्यापासून रोखत नाही. तर, सुरज चव्हाण यांनी तात्काळ सिद्धेश कदम यांची हकालपट्टी करायला हवी होती,” असे किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं.

#EknathShinde #devendrafadnavis #ED #SanjayRaut #AnilDeshmukh #ExHomeMInister #HighCourt

Category

🗞
News

Recommended