महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या शिवसेनेत उभी फूट पडली असल्याने यंदा शिवसेनेचे दोन मेळावे होत आहेत. बीकेसीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मेळाव्याची जय्यत तयारी सुरु आहे. तर भगवान भक्तीगडावरचा पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचाही आवाज यंदा महाराष्ट्राच्या सीमापार जाणार, अशी तयारी सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर खासदार प्रीतम मुंडे यांनी HW मराठीशी खास बातचीत केली आहे. पहा व्हिडिओ.