Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 10/3/2022
शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. दरवर्षी शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची चर्चा असते. मात्र यंदा शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर वातावरण जास्तच तापलंय. पण आता या दोन्ही गटांच्या दसरा मेळाव्याला एकच दिवस शिल्लक असताना मोठी बातमी समोर येतेय. भाजप या शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यापासून दूर राहणार असल्याचं समजतंय.

#EknathShinde #UddhavThackeray #DasaraMelava #ShivSena #ShivajiPark #DevendraFadnavis #BJP #DussehraRally #ShindeCamp #MilindNarvekar #SharadPawar #NCP #MaharashtraPolitics

Category

🗞
News

Recommended