Yatin Karyekar | औरंगजेबाची भूमिका साकारणाऱ्या यतीन कार्येकरांनी लाल किल्ल्यावरचा किस्सा सांगितला
  • 2 years ago
डॉ. अमोल कोल्हे यांचा आगामी सिनेमा ‘शिवप्रताप गरुडझेप’या सिनेमात डॉ. अमोल कोल्हे हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसत आहेत. तर अभिनेते यतीन कार्येकर हे औरंगजेबाच्या भूमिकेत दिसत आहेत प्रमोशनच्या निमित्ताने आग्र्याच्या लाल किल्ल्यावरून थेट संवाद साधला हा सिनेमा 'शिवप्रताप गरुडझेप' 5 ऑक्टोबर 2022 ला चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.
Recommended