नितीन गडकरींनी सांगितला रतन टाटांसोबतचा ‘तो’ किस्सा
  • 2 years ago
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ धर्माच्या आधारावर भेदभाव करत नाही, असं नितीन गडकरी म्हणाले. यावेळी त्यांनी उद्योगपती रतन टाटा यांच्यासोबत घडलेला एक किस्सा सांगितला.

#NitinGadkari #RatanTata #RashtriyaSwayamsevakSangh #HinduCommunity
Recommended