धान्याच्या टंचाईबाबत नितीन गडकरींचं महत्त्वाचं भाष्य | Nitin Gadkari | Loksatta Ethanol Council
  • last year
देशात गरजेपेक्षा साखरेचे उत्पादन अधिक झालेलं आहे. साखर अशीच गरजेपेक्षा जास्त उत्पादित होत राहिली तर काय होईल? याबाबत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसत्ता इथेनॉल परिषदेत भाष्य केलं आहे. तसेच बाजारभावापेक्षा MSP जास्त असल्यामुळे काय फायदे-तोटे होतील, याबाबतही त्यांनी मत व्यक्त केलंय.
Recommended