"प्रकल्प गुजरातला जाण्यामागे शिंदे फडणवीस जबाबदार."-खासदार वंदना चव्हाण | Save Aarey | NCP | Protest
  • 2 years ago
आरे परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आलं. आरे वाचवासाठी आता राष्ट्रवादी कांग्रेसने देखील उडी घेतली आहे. मागील दोन महिन्यांपासून विविध संघटनांसोबतच राजकीय पक्ष आरेत मेट्रोकारशेड न होण्याकरिता आंदोलन करत आहेत.

#SaveAarey #MetroCarShed #NCP #VandanaChavhan #MumbaiMetro #SaveTree #BJP #metrocarshed #eknathshinde #maharashtra #hwnews
Recommended