Maharashtra Assembly Session l मे-२०२३ पर्यंत मुंबई-गोवा प्रकल्प पूर्ण होईल- अशोक चव्हाण l Sakal

  • 2 years ago
मुंबई-गोवा महामार्गावर विधानपरिषदेत लक्षवेधी. 471 किमी ऐवजी 277 किमी काम पूर्ण झाले आहे; 161 किमी रस्त्याचं काम उर्वरित, मुंबई-गोवा प्रकल्पाचे 61% काम पूर्ण झाल्याची अशोक चव्हाणांची माहिती. महाराष्ट्राच्या पर्यटनाला चालना देणारा मुंबई-गोवा महामार्ग विस्तार प्रकल्प.#MaharashtraSessionAseembly #AshokChavan #LatestNewsOnMaharashtraassemblysession #maharashtraassemblysession2022 #maharashtraassemblysessionlive #maharashtrabudgetnews #maharashtrabudgetMarathiupdates #maharashtrabudgetsession #महाराष्ट्रअर्थसंकल्पीयअधिवेशन #UddhavThackerayNews #DevendraFadnavisNews #esakal #SakalMediaGroup

Recommended