Mumbai Goa महामार्ग; मंत्र्यांचे दौरे, आश्वासनं गेली खड्ड्यात

  • 2 years ago
कोरोना महामारीमुळे दोन वर्ष कोणतेही सन साजरे करण्यात येत नव्हते. मात्र, यंदाचा गणेशोत्सव निर्बंधमुक्त साजरा होताना पहिला मिळाला. दरवर्षी मोठ्या प्रमाणात चाकरमानी मुंबईवरून कोंकणात जात असतात. मात्र, त्यांना रस्त्याच्या दुरवस्थेला शरणागत व्हायला लागत आहे. गणेशोत्सवा पूर्वी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण ह्यांनी ह्या मुंबई - गोवा महामार्गाची पाहणी करून रस्ते खड्डेमुक्त होतील असे आश्वासन दिले होते. मात्र, या आव्हानानंतर खड्ड्यात माती टाकून ततपूरते ते बुजवण्यात आले होते. पण पुन्हा ह्या रस्त्याची दुरावस्था आपल्याला पाहायला मिळत आहे

#MumbaiGoaHighway #Potholes #Mumbai #Goa #Highway #Westernexpresshighway #NitinGdkari #RavindraChavan #NationalHighways #Roadsafety #EknathShinde #DevendraFadnavis

Recommended