Ganesh Visarjan 2022 Live: पुण्यातील मानाच्या दुसऱ्या तांबडी जोगेश्वरी गणपतीचं विसर्जन | Sakal Media
  • 2 years ago
पुण्याचा मानाचा दुसरा गणपती आहे श्री तांबडी जोगेश्वरी गणपती .पाच वाजून ३६ मिनिटांनी तांबडी जोगेश्वरीच्या बाप्पाचं विसर्जन झालं.विसर्जनाआधी श्री गणपती अथर्वशीर्ष पठण करण्यात आले.
Recommended