Ganesh Visarjan : मानाच्या चौथ्या तुळशीबाग गणपतीचं रात्री उशीरा झालं विसर्जन | Sakal Media
  • 2 years ago
पुण्यातल्या गणेशोत्सवाला शुक्रवारी सकाळी १० वाजता सुरुवात झाली. संध्याकाळी उशीरा मानाच्या गणपतींच विसर्जन झालं. मानाच्या चौथ्या तुळशीबाग गणपतीचं संध्याकाळी उशीरा विसर्जन झालं.
#Tushibag #ganeshvisarjan2022 #ganeshotsav2022

मराठी ताज्या बातम्या | Latest Marathi News | Maharashtra News | Daily News Update | Breaking News | Marathi News Live | Viral Videos | Latest News

Please Like and Subscribe for More Videos.
Recommended