Ganesh Visarjan : मानाच्या पहिल्या Kasba Ganpati चं संध्याकाळी ४.१८ मिनिटांनी झालं विसर्जन | Sakal
  • 2 years ago
पुण्यात विसर्जन मिरवणुकीला सकाळी १० वाजता सुरुवात झाली. ढोल ताशांच्या गजरात लक्ष्मी रस्त्यावरुन मिरवणुक निघाली. मानाच्या पहिल्या कसबा गणपतीचं संध्याकाळी ४.१८ मिनिटांनी विसर्जन झालं.
#Chaturdashi2022 #AnantChaturdashisignificance #AnantChaturdashivratkatha #pune #ganeshotsav2022 #GaneshVisarjan
मराठी ताज्या बातम्या | Latest Marathi News | Maharashtra News | Daily News Update | Breaking News | Marathi News Live | Viral Videos | Latest News

Please Like and Subscribe for More Videos.
Recommended