"निवडणुकीच्या दृष्टीने अनेक विषय अजून बाहेर याचे असतील" - Eknath Khadse
  • 2 years ago
काही विषय हे भावनात्मक असतात भावनेच्या आधारावर मत मिळू शकतात . आगामी काळात असे अनेक विषय बाहेर येतील. याकूब मेनन कबर प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया देताना विरोधकांवर निशाणा साधला आहे.

#EknathKhadse #EknathShinde #DevendraFadnavis #BJP #Jalgaon #NCP #Elections #CorporationElections #MaharashtraPolitics #2022 #HWNews
Recommended