Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 9/7/2022
अमरावती शहरात आणखी एका आंतरधर्मीय विवाह प्रकरणानंतर खासदार नवनीत राणा आक्रमक झाल्या आहेत. गेल्या दहा दिवसातली ही पाचवी घटना असल्याचा आरोप नवनीत राणा यांनी केला व पोलीस तातड़ीने पोलिस कारवाई करत नसल्याचा आरोप नवनीत राणा यांनी केला. दरम्यान नवनीत राणा यांनी मुलीच्या आईला आपल्या घरी सोबत नेले. दोन तासामध्ये मुलीला आणावे असा अल्टीमेट नवनीत राणा यांनी पोलिसांना दिला आहे.

#NavneetRana #AmravatiPolice #LoveTraps #InterfaithMarriage #InterReligion #ManishThackeray #EknathShinde #LoveJihad #HWNews

Category

🗞
News

Recommended