"अमित शहा शिवसेनेला जमिन दाखवू बोलता. जनाची नाही तर मनाची तरी लाज ठेवायला हवी. दिघे साहेब निष्ठावंत होते.गद्दारांबाबत त्यांची भूमिका त्यांनी स्पष्ठ केली होती ते असताना. ठाण्यात जेव्हा गद्दारी झाली तेव्हा त्यांनी तेथील नगरसेवकांचे राजीनामे घेतले होते. त्यावरून दिघेसाहेबांची गद्दारीबाबतची भूमिका स्पष्ट होते