केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे मुंबईत आगमन झाले आहे. येत्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ते भाजपच्या वरिष्ठ कार्यकर्त्यांच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेणार आहेत. या भैठीकी नंतर भाजपचे आमदार कालिदास कोळंबकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.