Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 9/4/2022
टाटा समूहाचे माजी प्रमुख सायरस मिस्त्री यांचे अपघाती निधन झाले आहे. सायरस मिस्त्री यांच्या कारला पालघरमधील चारोटी येथे अपघात झाला. या अपघातात सायरस मिस्त्री यांचा जागीच मृत्यू झाला. सायरस मिस्त्री यांच्या मर्सिडीज कार ही अहमदाबादहून मुंबईच्या दिशने येत असताना त्याचा अपघात झाला. सायरस मिस्त्री यांची कार डिव्हायडरला आदळून हा अपघत झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

#TataSons #Cyrus #Mistry #CyrusMistry #ShapoorjiPallonji #TataGroup #RatanTata #AccidentNews #CarAccident #Ahemadabad #Mumbai #Palghar #Maharashtra #HWNews

Category

🗞
News

Recommended