राज्यात पालकमंत्री नाहीत.अडीच महिन्यात मला जास्त काम झाल्याच मला दिसत नाही. जे दौरे दिसतात ते एक किमीच्या आतले असतात. ते सहकारी आहेत. मला मार्गदर्शन करतात. त्यांचं स्वागत केलं पाहीजेकोणी कोणाच्या घरी जायचं तो वैयक्तिक प्रश्न नियम बनवणाऱ्यांनी नियम मोडले तर त्याला अर्थ राहत नाही. दुर्दैव आहे. जे घडलं तो सुप्रिम कोर्टाचा अपमान आहे. गृहमंत्री फडणवीस हे वागत असतील तर अतिशय दुर्दैव आहे.