Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 8/31/2022
कोविड नंतर प्रथमच मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा करण्यात येत असून, गणरायाच्या आगमनाने शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य नागरिकांना सुख समृद्धी व शांती लाभो तेच महाराष्ट्रावरील सर्व नैसर्गिक संकटे दूर व्हावीत, अशी प्रार्थना धनंजय मुंडे यांनी केली.

#DhananjayMunde #Beed #Parli #Ganeshutsav #Ganpati #Celeberations #Festival #Maharashtra #2022 #HWNews

Category

🗞
News

Recommended