Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 8/30/2022
राज्यात सत्ताबदल होऊन आता दोन महिने उलटले आहेत. या पार्श्वभूमीवर होणाऱ्या मुंबई महानगर पालिकेसोबतच इतरही महत्त्वाच्या महानगर पालिकांच्या निवडणुकांमुळे राजकीय वातावरण तापू लागलं आहे. या निवडणुका नेमक्या कधी होतील, याविषयी अद्याप निवडणूक आयोगाने घोषणा केलेली नसली, तरी त्यादृष्टीने सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली असून हळूहळू प्रचाराला देखील सुरुवात केली आहे.

#ChandrashekharBawankule #SharadPawar #RajThackeray #NCP #BJP #BMCElections #Mumbai #ShivajiPark #Shivtirth #Maharashtra #HWNews

Category

🗞
News

Recommended