Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 8/30/2022
नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात अनेक महिला आणि पुरुष पोलीस कर्मचाऱ्यानी सहभाग घेतला होता. तीन दिवस चाललेल्या या स्पर्धेत वैयक्तिक आणि सांगिक स्पर्धा आयोजित केल्या होत्या. यात नवी मुंबईतील पोलीस आयुक्तालयातील सर्वच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी भाग घेतला. या स्पर्धेचा शेवट रस्सीखेच क्रीडा प्रकाराने झाला असून यात झोन दोन ने बाजी मारली.

#NaviMumbai #Police #Sports #BipinKumarSingh #NaviMumbaiCP #NMMC #Exercise #MaharashtraPolice #COP #HwNews

Category

🗞
News

Recommended