Vidhan Bhavan | Uddhav Thackeray विधानभवन परिसरात पोहचले | Sakal Media
  • 2 years ago
Uddhav Thackeray in Vidhan Bhavan

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे विधानभवनात पोहचले, सत्तांतरानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरेंनी विधानभवनात हजेरी लावली, विधानभवन परिसरात महाविकासआघाडीच्या नेत्यांसोबत बैठकीला उपस्थिती लावली.
Recommended